· ब्लॉग
बोडक्याची बहुभाषिकता
एक काहीसं स्पष्टीकरण. हे काहीसं टारगट प्रकटन हिंदी, इंग्रजी वा संस्कृतविषयी नाही खरं तर. मराठी सोडून मला तोडक्या-मोडक्या येणार्या सगळ्याच भाषांविषयी मला असंच वाटतं. याची कारणं माझ्या भाषाविषयक धारणांमध्ये आहेत. कोणतीही भाषा आपल्याला आली असं म्हणताना माझ्या स्वतःकडून असलेल्या…