मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

मालिका

नाटक

३ भाग, कालानुक्रमाने

  1. · ब्लॉग
    नाटक · १

    नाटक

    सगळं तसं वाह्यात संतापजनकच. तुपकट लग्नसमारंभी उत्साह. नाटकाच्या वेळाशी अजिबात देणंघेणं नसल्यासारखी निवांत सरबराई. खाणं-पिणं, साड्यांचे लफ्फेदार पदर, गजरे-अत्तरं आणि भेटीगाठी. आता आलोच आहोत तर बघून टाकू नाटकपण, असा एकंदर नूर आणि आव मात्र संस्कृतीच्या जपणुकीची धुरा वाहायची…

  2. · ब्लॉग
    नाटक · २

    नाटक - २

    नाटकाला जाताना माझं जे काही होतं, त्याच्याकडे न पाहिल्याचा आव आणून, पण अनिमिष नजरेनं तू पाहत राहतेस माझ्याकडे, तेव्हा तुझ्यासारखंच चेहर्‍याआड दडून तुझ्याकडे बघायला बेहद्द आवडतं मला. तयारीपासूनच सुरुवात होते आपल्या खेळाला. नाटकाला जाणं हा कार्यक्रम असतो माझ्याकरता. मग ते ’साठेचं…

  3. · ब्लॉग
    नाटक · ३

    नाटक - ३

    अनेकदा पडलं आहे मला असं स्वप्न. कसं, कुठे वापरू त्याला असा तद्दन लेखकासारखा विचारही केला आहे मी अनेकदा. पण नाही जमलेलं. असं स्वप्न पडलं की काही चांगलं घडतं का, काही वाईट घडतं का... हाही एक नॉस्ट्राडेमसीय विचार अधूनमधून कुरतडत राहतो मनाला. पण बरेच दिवसांत स्वप्न पडलं नाही, की…