मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

इतर

२२ नोंदी

  • · ब्लॉग

    राजकीय आणि अराजकीय

    काही विशिष्ट माणसांबद्दल आज मी थोडी निरीक्षणं मांडणार आहे. आपला आणि राजकारणाचा काय संबंध बुवा (किंवा बाई) असा त्यांचा अतिशय मनापासून आणि निरागस वगैरे समज असतो. ही माणसं सर्वसाधारणपणे सवर्ण आणि आकर्षक आणि मध्यमवयीन तरुण वगैरे असतात. खाऊन्पिऊन्तृप्त-अंगानं भरलेली-तरीही-शेलाटी…

  • · ब्लॉग

    जन मार्मिक व्हावा...

    ’ऐसी अक्षरे’साठी या वर्षीही एका विशेषांकाच्या संपादनाच्या मात मी सहभागी झाले होते. विशेषांकाचं नाव होतं ’पॉर्न ओके प्लीज’. नाव खरं तर तसं स्वयंस्पष्ट आहे, त्यामुळे त्याबद्दल अधिक काही बोलत नाही! पूर्ण अंक इथे वाचता येईल. त्यात मी लिहिलेले लेख इथे एका मालिकेत प्रकाशित करणार आहे.…

  • · ब्लॉग

    बाईपणाचे शौकीन संदर्भ

    देखो, मगर प्यार से!

    बरबाद करे अल्फ़ाज़ मेरे...

    मला बीबीसीच्या शेरलॉकबद्दल लिहायची भीती वाटतेय. त्यातलं सगळंच मला इतकं जास्त आवडलंय, की माझे शब्द त्याच्यावर उडवून त्या सगळ्याची मी वाट लावीन अशी भीती. राधिकाचा हा लेख वाचूनसुद्धा या मालिकेकडून माझी फार काही अपेक्षा नव्हती. रहस्यकथेकडून, गुप्तहेरकथेकडून आपण काय अपेक्षा करतो? काय…

  • · ब्लॉग

    आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?

    डोक्याच्या तळाशी खळबळणारे काही प्रश्न आणि नुकतीच घडलेली काही निमित्तं. म्हणून हे इथं मांडते आहे. ब्लॉग लिहिण्याचा - खरं तर लिहिण्याचाच - खटाटोप करणार्‍या सगळ्यांनाच उद्देशून आहेत हे प्रश्न. काही अंदाज. काही बिचकते निष्कर्ष. काही निरं कुतुहल. सहमत व्हा, विरोध नोंदवा, वेगळी मतं…

  • · ब्लॉग

    तीच तर गंमत...

    पुन्हा एकदा मी का लिहितेय त्याचं समर्थन करणार होते॥ पण नको। डझण्ट मेक एनी सेन्स. :) आत्ता आपण खरोखरच एकमेकांच्या समोर नसतो तर फार बरं झालं असतं। माझा जीव खरोखरच इतका अडकला आहे का तुझ्यात, की हे नुसतेच आकर्षणांचे मोह... हट्टीपणाने घर-दार व्यापून बसलेले... ते पडताळून पाहता आलं…

  • · ब्लॉग

    कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...

    ’रंजिशी सही...’ डोक्यात घुमत असलेलं. कुठल्याही गाण्याबरोबर चालताना अर्ध्या वाटेवर डोकं वाटा चुकायला लागतं तसंच... कधी आपली ’महान’ एकाग्रता चकव्यात गुंतवते, तर कधी गाणंच पायवाट सोडून रानोमाळ भटकायला भाग पाडतं...तशातली गत झालेली. रुना लैलाचा शांत, ठाम घायाळ सूर पाझरतो आहे एका…

  • · ब्लॉग

    प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे...

    खरंय... आपल्याला कित्ती कित्ती वाटलं असं असावं म्हणून, तरी आपल्याला एकाएकी उडता थोडंच येणार असतं? नसतंच. ’आत्त्त्त्ताच्या आत्त्त्त्ता पाऊस हवाय’ असं कित्ती पोटातून वाटत असेल तरी आपल्यासाठी एप्रिलमधे पाऊस येतो थोडाच? नाहीच येऊ शकत. ’जगातल्या सगळ्याच्या सगळ्या संध्याकाळी कुठेतरी…

  • · ब्लॉग

    रक्तात उतरली होती संध्याकाळ...

    प्रेम वाटलं म्हणजे नक्की काय झालं? किंवा गौरी देशपांडेच कोट करायची सरळ तर आपण म्हणूया की ’पुरुषांना आणि स्त्रियांना एकमेकांना पाहून होणाऱ्या स्रावांना प्रेम-बिम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं.’ पण तरी तुझ्याबद्दल मला किंवा माझ्याबद्दल त्याला ओढ वाटली किंवा काहीतरी हवंसं…